प्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरु केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरून स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता. अनवधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
संपादक